सोलापूर: अकलूजमध्ये भाजपची शाखा सुरू केल्याबद्दल मारहाण…..
सोलापूर: अकलूजमध्ये भाजपची शाखा स्थापन केल्याच्या कारणावरून एकाला रस्त्यावर अडवून मारहाण केली आणि तलवारीने धमकावण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चेतन अनिल पवार…