चापट मारल्याच्या राग; एका कंटेनर चालकाने दुसऱ्याच्या अंगावर कंटेनर घालून चिरडले
पुणे: हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर बिलावरून दोन कंटेनर चालकांमध्ये वाद झाला. यातून एकाने दुसऱ्याच्या गालावर चापट मारली. याचा राग आल्याने एका कंटनेर चालकाने दुसऱ्या कंटेनर चालकाच्या अंगावर कंटेनर घालत ठार मारले.…