इतिहासाचा संबंध नसणार्या शिक्षकांनी राजकीय इतिहासावर बोलू नये!- आमदार भारत भालके
मंगळवेढा दि.28 ः क्रीडा शिक्षकाने आदी खेळाच्या प्रकाराची माहिती समजून घ्यावी. त्यानंतरच पंढरपूर तालुक्याच्या राजकीय इतिहासावर बोलावे. क्रीडा शिक्षकाचा आणि इतिहासाचा काही संबंध नसणार्यांनी चुकीची माहिती देऊन दामाजी कारखान्याच्या…
