श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलचे प्रा.डॉ.बी.पी. रोंगे यांनी केले मतदान….
मतदान करताना प्रा.डॉ. बी.पी. रोंगे आज दि. 17 जानेवारी 2016 रोजी पंढरपूर तालुक्यातील श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक पार पडली. सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून येत्या मंगळवारी…
