तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ,चिठ्ठीतुन धक्कादायक कारण समोर……

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ,चिठ्ठीतुन धक्कादायक कारण समोर……

शिरवळ : शिरवळ येथील इल्जिन ग्लोबल इंडिया कंपनीत काम करणाऱ्या अविनाश अशोक कोडग (वय २८, मूळ रहिवासी, हांगिरगे, ता. सांगोला, जि. सोलापूर) या तरुण अभियंत्याने १० जानेवारी रोजी गळफास घेऊन…
गोमेवाडीतील विवाहितेने गळा चिरून जीवन संपवले

गोमेवाडीतील विवाहितेने गळा चिरून जीवन संपवले

आटपाडी: गोमेवाडी (ता. आटपाडी) येथील विवाहिता ऐश्वर्या चंद्रकांत साळुंखे (वय 25) हिने सोमवारी रात्री आठच्या सुमारास धारधार चाकूने स्वत:चा गळा चिरून जीवन संपवले. याबाबत गोमेवाडीचे पोलीस पाटील शामराव दामोदर पाटील…
लोणी काळभोर येथे तरूणाचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

लोणी काळभोर येथे तरूणाचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

लोणी काळभोर: थेऊर (ता. हवेली) येथे एका तरुण हॉटेल व्यावसायिकाने साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 5) रात्री आठ वाजायच्या सुमारास घडली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच कुंजीरवाडी…
किरकोळ वादातून भर दिवसा तलवार नाचवत केला पाठलाग …..

किरकोळ वादातून भर दिवसा तलवार नाचवत केला पाठलाग …..

छत्रपती संभाजीनगर: किरकोळ कारणातून एका टवाळखोराने भर दिवसा हातात तलवार घेऊन एकाचा पाठलाग करत जबर वार केले. राजाबाजारमध्ये सोमवारी सायंकाळी ४:३० वाजता रस्त्यावर घडलेल्या घटनेने रहिवाशांचा थरकाप उडाला होता.पोलिसांचा धाक…
सोलापूर ; हरवलेल्या ५५ मोबाईलचा पोलीसांनी लावला शोध, १० लाख १३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

सोलापूर ; हरवलेल्या ५५ मोबाईलचा पोलीसांनी लावला शोध, १० लाख १३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

सोलापूर: जेलरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने हरवलेल्या ५५ मोबाईल व एका टॅबचा तांत्रिक पद्धतीने शोध लावला. एकूण १० लाख १३ हजारांचा मुद्देमाल शहरासह परजिल्हे व परराज्यातून हस्तगत केला. जेलरोड…
मंगळवेढा, मंद्रूप, मोहोळ, टेंभुर्णी, अक्कलकोट, दोड्याळ, कोंडी, हिरजसह , येथील घरफोडी उघड …..

मंगळवेढा, मंद्रूप, मोहोळ, टेंभुर्णी, अक्कलकोट, दोड्याळ, कोंडी, हिरजसह , येथील घरफोडी उघड …..

सोलापूर: मागील वर्षभरात साथीदारांसोबत मंगळवेढा शहर, बठाण, मंद्रूप, मोहोळ, टेंभुर्णी, अक्कलकोट, दोड्याळ, कोंडी, हिरज अशा ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या अशोक ऊर्फ आशिकाऱ्या छपरू काळे याला सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या…
पुणे; घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई, 61 गॅस टाक्यांसह टेम्पो केला जप्त

पुणे; घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई, 61 गॅस टाक्यांसह टेम्पो केला जप्त

वेगवेगळ्या ठिकाणाहून घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या गोळा करुन त्या काळाबाजारात विकणार्‍यास सिंहगड रोड पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून तब्बल ६१ गॅस सिलेंडरच्या टाक्या आणि टेम्पो असा ४ लाख ९ हजार रुपयांचा माल…
मंगळवेढा; सोने हिसकावून नेताना चोरट्यांनी महिलेला फरफटत नेले…. गळ्यातील गंठण व सोन्याची चैन हिसकावून नेली

मंगळवेढा; सोने हिसकावून नेताना चोरट्यांनी महिलेला फरफटत नेले…. गळ्यातील गंठण व सोन्याची चैन हिसकावून नेली

घराबाहेर खेळणाऱ्या मुलांना घरात घेवून जाण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण व चेन अज्ञात चोरट्याने सिने स्टाईलने काढून पळ काढला.यावेळी सदर महिलेला फरफटत नेले.…
धक्कादायक ; सोलापूर – मंगळवेढा रोडवर कारची बाईकला मागून धडक , भीषण अपघातात तरुण जागीच ठार

धक्कादायक ; सोलापूर – मंगळवेढा रोडवर कारची बाईकला मागून धडक , भीषण अपघातात तरुण जागीच ठार

सोलापूर-मंगळवेढा रोडवर हिंगोली गावाजवळील पेट्रोलपंपाजवळ एका कारने पाठीमागून मोटारसायकलला जोरात धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील तरुण जागीच ठार झाला,तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या…
दोन तस्करांना बेड्या ठोकून १० किलो गांजा हस्तगत

दोन तस्करांना बेड्या ठोकून १० किलो गांजा हस्तगत

कोल्हापूर: स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने शहर, ग्रामीण भागात अमली पदार्थाची तस्करी करणार्‍या राजस्थानातील दोघा तस्करांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या. कैलाशसिंह उदयसिंह राजपूत (22) व किशनसिंह दौलतसिंह राजपूत (21, रा.जालोकी…