पंढरपूर LIVE 23 नोव्हेंबर 2018
सांगोल्याचे युवा नेते दिग्विजय पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले
काल पंढरपूर लाईव्ह ने “गावातच सबस्टेशन पण गाव मात अंधारात” या टायटल खाली दिलेल्या बातमीचा परिणाम झालेला असून या वृत्ताची तातडीने दखल घेऊन महावितरण चर्या संबंधीत अधिकारी यांनी या गावासाठी नियमीत विज सोडू व त्यासाठीच कराव्या लागणार्या उपाययोजना कायमस्वरूपी करून रात्रीची वीज खंडित होणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन दिले आहे.
आज सर्वसामान्य माणसाला आपले साधे साधे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारी पातळीवर आंदोलनाचे इशारे देऊन किंवा आंदोलन करूनच व प्रसार माध्यमांची मदत घेऊनच आपले प्रश्न सोडवावे लागताहेत ,आज असे अनेक ठिकाणी घडत आहे . प्रामुख्याने “सरकारी काम आणि बारा महिने थांब.” ही म्हणी केव्हा बंद होणार? प्रशासनही आपले काम जर व्यवस्थित करणार नसेल तर प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांनी आपल्या प्रश्न मांडण्यासाठी आंदोलनाचे इशारे देऊन आंदोलनच करावे लागणार का? व आंदोलने केली तरच आपली कामे होणार का ?असे का होत आहे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे .कालच्या बातमीचे परिणाम म्हणून महावितरणने विद्युत पुरवठा सुरू केला असून नागरिकांमध्ये रात्रीचे भययुक्त अंधारापासून सुटका होणार आहे. त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. पंढरपूर लाईव्ह वर या प्रश्नाबाबचे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध केल्याबाबत ग्रामस्थांनी पंढरपूर लाईव्हचे विशेष आभार व्यक्त केले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com








