👁 9 Views

पंढरीत इसबावी येथिल मलपे चौकात घराला आग!

पंढरीत इसबावी येथिल मलपे चौकात घराला आग!
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 11  August 2017

पंढरपूर शहरातील इसबावी येथिल मलपे चौकात घराला आग लागली होती. बाबूराव मलपे यांच्या घरी शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमीक  अंदाज असुन आग लागल्यानंतर गॅस टाकीने देखील पेट घेतल्याने काही काळ चिंतेचे वातावरण पसरले होते . परीसरातील नागरिकांनी वेळीचं आग आटोक्यात आणली. आग विझवल्यानंतर आग्निशामक गाडी दाखल झाली .

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *