👁 8 Views

मराठी चित्रपट क्षेत्रातील शोमॅन महेश कोठारे आजोबा होणार..!!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..


पंढरपूर Live 12  August 2017

मराठी चित्रपट इंडस्ट्रीतील शोमॅन महेश कोठारे हे आजोबा होणार असल्याची गोड बातमी आहे. सध्याच्या काही क्युट कपलपैकी एक जोडी म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर-कोठारे हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. सिनेमाच्या निमित्ताने झालेल्या दोघांच्या भेटीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि ते आयुष्यभराचे साथीदार बनले. पण त्यांची लव्ह स्टोरीही चांगलीच मजेशीर आहे. या गूड न्यूजच्या निमित्ताने जाणून घेऊयात कसे फुलले होते, उर्मिला आणि आदिनाथ यांचे प्रेम.

 मराठी चित्रपट इंडस्ट्रीतील काही क्युट कपलपैकी एक जोडी म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर-कोठारे हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. सिनेमाच्या निमित्ताने झालेल्या दोघांच्या भेटीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि ते आयुष्यभराचे साथीदार बनले. पण त्यांची लव्ह स्टोरीही चांगलीच मजेशीर आहे. या गूड न्यूजच्या निमित्ताने जाणून घेऊयात कसे फुलले होते, उर्मिला आणि आदिनाथ यांचे प्रेम.

उर्मिला आणि आदिनाथ यांची पहिली भेट आदिनाथच्या घरीच झाली होती. महेश कोठारे त्यावेळी शुभमंगल सावधान या चित्रपटाच्या तयारीत होते. याचित्रपटासाठी ते हिरोइनच्या शोधात होते. त्याच कामाच्या निमित्ताने उर्मिला महेश कोठारे यांना भेटायला त्यांच्या घरी आलेली होती. पण त्यावेळी उर्मिला कोठारेंच्या घरी आली आणि असे काही घडले की, पुढे आयुष्यभरासाठी तेच उर्मिलाचे घर बनले. हे सर्व एका चित्रपटाच्या निमित्ताने घडले असले तरी त्याची संपूर्ण स्टोरी ही अत्यंत रंजक अशी आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *