गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
मुख्य संपादक– भगवान वानखेडे
Whatsup- 8308838111 Mobile- 8552823399
mail- livepandharpur@gmail.com
web – http://www.pandharpurlive.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक– भगवान वानखेडे
Whatsup- 8308838111 Mobile- 8552823399
mail- livepandharpur@gmail.com
web – http://www.pandharpurlive.com
web – http://www.pandharpurlive.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 27 August 2017
पंढरीत एकावर चौघांनी केला तलवारीने हल्ला..!
प्रतिकात्मक छाया..
दि. 26/8/2017 रोजी दु. अडीच वाजणेच्या सुमारास संतपेठेतील सावता माळी मठाजवळ आरोपी उल्या घुले, शनी औदुंबर घुले, आकाश घुले, कुणाल घुले (सर्व रा. संतपेठ, पंढरपूर) यांनी फिर्यादी सुनिल भागवत माळी, रा. सावतामाळी मठाचे पाठीमागे, संतपेठ, पंढरपूर यांना ‘‘नातेवाईकाचा ठावठिकाणा तुला माहित नाही का?’’ असे विचारत त्यांचे नातेवाईक रमेश यांचा ठावठिकाणा न सांगितल्याचा राग मनात धरुन संगनमताने त्यांचे डोक्यावर, हातावर तलवारीने वार करुन त्यांना जबर जखमी केले. त्यांना शिवीगाळ, दमदाटी केल्याची फिर्याद त्यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
वरील आरोपींविरुध्द पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम 326, 504, 506, 34 अन्वये गुन्ह्याची नोंद झाली असून अधिक तपास पोसई अधटराव हे करीत आहेत.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


