👁 8 Views

पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची सायंकाळची पुजा पंढरपूर नगरपरिषदेचे नगरअभियंता दिनेश शास्त्री यांचे शुभहस्ते..!

गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!

पंढरपूर Live 27 August 2017 

पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील आज दि. 27 ऑगस्ट रोजी ‘श्री’ ची सायंकाळची पुजा व आरती पंढरपूर नगरपरिषदेचे नगरअभियंता दिनेश शास्त्री यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब शिंदे पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे, निर्भीड छावा चे संपादक सागरदादा कदम, पत्रकार बाळासाहेब महाडीक आदी उपस्थित होते. पुरोहीत श्री.भास्कर विप्र गुरुजींनी पौरोहित्य केले.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *