👁 8 Views

पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची सकाळची पुजा श्री.वैभव सुपेकर यांचे शुभहस्ते..!

गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!

पंढरपूर Live 27 August 2017 


पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील आज दि. 27 ऑगस्ट रोजी ‘श्री’ ची सकाळची पुजा व आरती पंढरीतील महिलांसाठीचे सुप्रसिध्द वस्त्रदालन ‘जयहिंद साडीज्’ या फर्मचे चालक श्री.वैभव चंदुलाल सुपेकर यांचे शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे, शैलेश आगावणे आदी उपस्थित होते. पुरोहीत श्री.भास्कर विप्र गुरुजींनी पौरोहित्य केले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *