👁 8 Views

विवेकातून व्यक्तीचा व समष्टीचा विकास – डॉ. सदाशिव कदम

गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क 

मुख्य संपादक– भगवान वानखेडे  
Whatsup- 8308838111  Mobile-  8552823399
mail- livepandharpur@gmail.com
web – http://www.pandharpurlive.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 28 August 2017 


    पंढरपूर: दि. माणसाला  आनंदी, सुखी, आणि समृद्ध जीवन जगायचे असेल तर विवेकवाद हवा. वैज्ञानिक दृष्टीकोन अंगी बाणवताना मात्र वस्तूंच्या आहारी जाऊ नये.  आज तरुणाकडून स्मार्ट फोनचा व सोशल मिडीयाचा अतिरिक्त वापर होत आहे, तो टाळला पाहिजे.जिकण्यासाठी चुकीचा व नकारात्मक मार्ग नको.आईनस्टाईननेसाधनेतून सिद्धता मिळवून जगाला बहुमोल विज्ञान दिले तसे विद्यार्थ्यांनी  साधनेतून सिद्धता मिळविली पाहिजे.विवेकातून व्यक्तीचा व समष्टीचा विकास होत असतो.असे प्रतिपादनकर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूरचे माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ. सदाशिव कदम यांनी केले.
    पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील विवेकवाहिनी उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचेमा. प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव होते. अध्यक्षीय  मनोगत व्यक्त करताना प्राचार्य जाधव म्हणाले  काय चांगले आणि काय वाईट ही शोधणारी व्यवस्था आणि चांगला मार्ग आणि चांगला विचार सांगणारी यंत्रणा विवेकवाद. यावेळीव्यासपीठावरप्राचार्य डॉ. जे. जी. जाधव,कलाविभागाचे  उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी,वाणिज्य विभागाचे एन. एन. तंटकसांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विकास कदम,विवेक वाहिनी समितीचे अध्यक्ष प्रा. उमेश साळुंखेआदी मान्यवर उपस्थित होते. 
    कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. उमेश साळुंखेयांनी केले. पाहुण्यांचा परिचयएस. व्ही. पाटील यांनी करून दिला.सूत्रसंचालनप्रा. व्ही. एम. शिंदेयांनी केले. आभार प्रा. व्ही. एम. गोफणेयांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षेकेत्तर सेवक  विद्यार्थी-विद्यार्थींनी  उपस्थित होते.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *