👁 6 Views

पंढरपूर सिंहगडचे प्रा. बाळासाहेब गंधारे यांना पीएचडी प्रदान

Pandharpur Live : 

पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. बाळासाहेब गंधारे यांनी पीएचडी (फेलो) प्राप्त केली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

      पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. बाळासाहेब गंधारे यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनिअरींग (नीटी), मुंबई या विद्यापीठात ” इव्हॅल्युऐशन ऑफ मेंन्टेन्नस् परफोरमन्स इन सेकेल्ट अॅग्रोबेसड् इंडस्ट्रीज्” या विषयावर मुंबई (नीटी) येथील प्रा. डाॅ. मिलिंद अकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रबंध सादर केला होता. नुकतीच त्यांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनिअरींग (नीटी), मुंबई या विद्यापीठाकडून पीएचडी (फेेेेलो) प्राप्त झाली आहे.

    प्रा. बाळासाहेब गंधारे हे अभियांत्रिकी शिक्षण क्षेञात प्राध्यापक म्हणून गेली १४ वर्षे कार्यरत आहेत. त्यांच्या या पीएचडी चा फायदा पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे.

    महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डाॅ. रविंद्र व्यवहारे, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. श्याम कुलकर्णी, डाॅ. स्वानंद कुलकर्णी डाॅ. संपत देशमुख, डाॅ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. राजश्री बाडगे, प्रा. अनिल निकम, प्रा. नामदेव सावंत, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा. सुधा सुरवसे आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *