पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी “डेव्हल्पिंग साॅप्ट स्कील अँड पर्सनॅलिटी” या विषयात यश संपादन केल्यानंतर प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सोबत इतर प्राध्यापक.
Pandharpur Live :
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील कु. मंदार उत्पात तर काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील कु. प्रणव तारे, कु. वैष्णवी कुलकर्णी आणि कु. अनुजा मुळे या विद्यार्थ्यांनी गोल्ड सर्टिफिकेट प्राप्त केली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
नॅशनल प्रोग्रॅम फाॅर टेक्नाॅलाॅजी इनहॅनसड् लर्निंग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या “डेव्हल्पिंग साॅप्ट स्कील अँड पर्सनॅलिटी” या विषयात एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थी मंदार उत्पात यांनी ९२ % गुण प्राप्त करून २% मध्ये टाॅपर आला असुन काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील प्रणव तारे, कुमारी वैष्णवी कुलकर्णी, कुमारी अनुजा मुळे या विद्यार्थ्यांनी ९०% गुण प्राप्त करून ५% मध्ये टाॅपर आले आहेत. या विद्यार्थ्यांनी डेव्हल्पिंग साॅप्ट स्कील अँड पर्सनालीटी या विषयात गोल्ड सर्टिफिकेट प्राप्त केली आहेत.
नॅशनल प्रोग्रॅम फाॅर टेक्नाॅलाॅजी इनहॅनसड् लर्निंग हा एम.एच.आर.डी. गव्हरमेंन्ट ऑफ इंडिया यांचा एक शैक्षणिक उपक्रम आहे. या उपक्रमात विविध विषयाचे विविध कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील २०७ विद्यार्थी व प्राध्यापकांनी नॅशनल प्रोग्रॅम फाॅर टेक्नाॅलाॅजी इनहॅनसड् लर्निंग च्या विविध विषयांची परिक्षा देऊन यश संपादन केले आहे.
या परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डाॅ. रविंद्र व्यवहारे, डाॅ. चेतन पिसे. डाॅ. श्याम कुलकर्णी, प्रा. नामदेव सावंत, प्रा. प्रकाश गडेकर, प्रा. इम्रान पिरजादे, प्रा. महेंद्र काटकर, प्रा. रणजितसिंह परिहार आदी सह महाविद्यालयातील अनेक सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. प्रकाश गडेकर यांनी काम पाहिले आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999