👁 10 Views

रेल्वेखाली जावुन खर्डी येथील इसमाचा मृत्यू

रेल्वेखाली जावुन खर्डी येथील इसमाचा मृत्यू 



पंढरपूर Live 12 NOVEMBER 2017

रेल्वेखाली जावून पंढरपूर तालुक्यातील खर्डीच्या एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडलीय. सिताराम मारूती चव्हाण  रा.खर्डी यांनी याबाबत पंकज तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दि. 12 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 7 वा. पुर्वी लक्ष्मण राजाराम चव्हाण हा इसम खर्डी येथील सुळे यांचे वस्तीनजीकच्या रेल्वे रुळावरून जात असताना रेल्वेखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास पोहेकाॅ गोडगे हे करीत आहेत.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *