सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या भागाची सोमनाथ आवताडे यांनी केली पाहणी
पंढरपूर /प्रतिनिधी राज्यभरात परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.गेल्या चार दिवसांपूर्वी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये सततच्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान…










