सोलापूर; कुंभारी टोलनाका अपघात, एसटी चालकावर गुन्हा
सोलापूर ते अक्कलकोट हायवे रोडवर कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) टोलनाक्याजवळ एसटी बस (क्रमांक एम.एच. 13 सी.यु. 7903) निष्काळजीपणे चालवून कुंभारी टोलनाका येथे टोल देण्यासाठी उभे असलेल्या वाहनाला धडक दिली. ही…