राजगुरूनगर परिसरात एकाच दिवशी चार मृतदेह आढळुन आल्याने खळबळ…….
चाकण ; खेड तालुक्यातील राजगुरुनगर परिसरात शनिवारी (दि.२२) एकाच दिवशी तीन जणांनी आत्महत्या केल्या आहेत. तर एकाचा मृत्यू संशयास्पदरित्या आढळून आला आहे. एकाच दिवशी राजगुरूनगर परिसरात एकूण चार मृतदेह आढळून…