Pandharpur : पंढरपूरमध्ये शेलार कॉम्प्लेक्स व हॉटेल स्प्री चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न, बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व ग्रामविकास मंत्री व सोलापूर चे पालक मंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती

पंढरपूर (प्रतिनिधी) : काल शनिवार, दि.५ एप्रिल २०२५ रोजी सायं. ५ वा. पंढरपूर येथील सह्याद्री नगर इसबावी येथे उभारण्यात आलेल्या शेलार कॉम्प्लेक्स व हॉटेल स्प्री चा भव्य उद्घाटन सोहळा राज्याचे…
माढ्याच्या मातीतुन पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पै.शेळके यांनी मिळविला – आ. अभिजीत पाटील ; शेळके कुटुंबाच्या पाठीशी कायम उभे राहणार आमदार पाटील यांची घोषणा

माढ्याच्या मातीतुन पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पै.शेळके यांनी मिळविला – आ. अभिजीत पाटील ; शेळके कुटुंबाच्या पाठीशी कायम उभे राहणार आमदार पाटील यांची घोषणा

प्रतिनिधी/- कुस्ती क्षेत्रात अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ६६ वा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान बेंबळे येथील पै. वेताळ शेळके यांनी मिळविला असून माढ्याच्या मातीतुन पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा…
Pandharpur Live News : पंढरपुरमध्ये भारतीय जनता पार्टीचा ४५ वा वर्धापन दिन जिलेबी वाटून उत्साहात साजरा..!

Pandharpur Live News : पंढरपुरमध्ये भारतीय जनता पार्टीचा ४५ वा वर्धापन दिन जिलेबी वाटून उत्साहात साजरा..!

पंढरपूर ( प्रतिनिधी ) : ६ एप्रिल २०२५ रोजी पंढरपुरमध्ये भारतीय जनता पार्टीचा ४५ वा वर्धापन दिन छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जिलेबी वाटून उत्साहात साजरा झाला. यावेळी माजी…
Pandharpur: राष्ट्रीय लोक अदालतीचे 22 मार्चला आयोजन, “सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया, चला आपण लोकन्यायालयाच्या मार्गाने जाऊया”

Pandharpur: राष्ट्रीय लोक अदालतीचे 22 मार्चला आयोजन, “सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया, चला आपण लोकन्यायालयाच्या मार्गाने जाऊया”

पंढरपूर (प्रतिनिधी) : राज्य विधी सेवा प्राधिकरण, यांचे निर्देशानुसार सन 2025 सालातील पहिले राष्ट्रीय लोकअदालत दि. 22 मार्च 2025 रोजी सोलापूर जिल्हयातील सर्व न्यायालयात आयोजित करण्यात आलेले आहे. या लोकअदालतीमध्ये…
Solapur : सोलापूर बाजार समितीची एक महिन्यात निवडणूक

Solapur : सोलापूर बाजार समितीची एक महिन्यात निवडणूक

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती (solapur krushi utpanna bazar samiti) ची एका महिन्यात निवडणूक घ्यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (दि. 5) दिले आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची…
Pandharpu : आषाढी वारीपुर्वी श्रीविठ्ठल रूक्मिणी मातेच्या टोकन दर्शन व्यवस्थेला सुरूवात होणार, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती

Pandharpu : आषाढी वारीपुर्वी श्रीविठ्ठल रूक्मिणी मातेच्या टोकन दर्शन व्यवस्थेला सुरूवात होणार, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती

टोकन दर्शन व्यवस्था व मंदिर जतन संवर्धन कामाबाबत जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक. वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी चैत्री यात्रेत आवश्यक नियोजन. पंढरपूर दि.03 :- श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली…
१५०० श्री सदस्यांनी पंढरपुरात स्वच्छता अभियान राबवून ३३ गाड्यांमधून केला २३ टन कचरा गोळा! स्वयंस्फूर्तीच्या स्वच्छता अभियानाने पंढरपूरकरांसह प्रशासनाला अनुभव आगळावेगळा!

१५०० श्री सदस्यांनी पंढरपुरात स्वच्छता अभियान राबवून ३३ गाड्यांमधून केला २३ टन कचरा गोळा! स्वयंस्फूर्तीच्या स्वच्छता अभियानाने पंढरपूरकरांसह प्रशासनाला अनुभव आगळावेगळा!

पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर शहरामध्ये मनस्वच्छतेबरोबर शहर स्वच्छता करणाऱ्या १५०० श्री सदस्यांनी आज रविवारचे औचित्य साधून स्वच्छतेचा स्वयंसफुरतेने कार्यक्रम राबवला. या स्वच्छता अभियानामध्ये २३ टन कचरा गोळा झाल्याची माहिती श्री सदस्यांनी…
सोलापूरमध्ये फोटोग्राफरच्या बाईकला वाहनाची धडक…….

सोलापूरमध्ये फोटोग्राफरच्या बाईकला वाहनाची धडक…….

बार्शी-लातूर बायपास रोडवर उपळाई ठोंगे चौकात एका तरुण फोटोग्राफरच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात तरुणाच्या डोक्यास व पायास गंभीर दुखापत झाली घटना गुरुवारी घडली. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल…
करमाळ्यातील जिंती येथे केके एक्स्प्रेसच्या धडकेत आरपीएफ जवानाचा जागीच मृत्यू…….

करमाळ्यातील जिंती येथे केके एक्स्प्रेसच्या धडकेत आरपीएफ जवानाचा जागीच मृत्यू…….

करमाळा (सोलापूर) : पुणे-लोहमार्ग हद्दीतील जिंती रोड रेल्वे स्टेशन (ता. करमाळा) येथे पेट्रोलिंग करत असताना नवी दिल्ली-बंगळुरू या केके एक्स्प्रेसने जोरदार धडक दिल्यामुळे पेट्रोलिंग करणाऱ्या आरपीएफ जवानाचा जागीच मृत्यू झाला…
अकोला: बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या ……

अकोला: बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या ……

अकोल्यातील प्रसन्न वानखडे या बारावीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या वर्गमित्रासह संबंधित पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि एका पोलीस कर्मचाऱ्याच्या जाचामुळे प्रसन्नने नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत…