वाढदिवसा दिनीही विकासकामांना प्राधान्य; पंढरीत मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रमांनी साजरा
पंढरपूर /प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांचा वाढदिवस सोमवारी विविध सामाजिक उपक्रम आणि विकासकामांच्या शुभारंभाने उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असलेले दिलीप धोत्रे यांनी…










