Pandharpur Live News : कर्मयोगी बी.एस्सी नर्सिंग महाविद्यालयाचा ८३ टक्के निकाल
पंढरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या प्रथम सत्र परीक्षेत शेळवे (ता.पंढरपूर) येथील कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचा निकाल ८३ टक्के लागला असून…