गुरुजी, शाळेच्या आवारात तंबाखू मळू नका : तावडे
मुंबई : शाळेच्या आवारात तंबाखु, दारूचं व्यसन करणाऱ्या शिक्षकांवर आता कारवाई करणार असल्याचा इशारा, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे. व्यसनी शिक्षकांना प्रमोशन, शिक्षक पुरस्कार तसेच शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा…
