मातंग समाजाच्या कु.भक्ती देवकुळे या विद्यार्थिनीचे अभुतपूर्व यश! दैनिक दामाजी एक्सप्रेस च्या पंढरपूर कार्यालयात भक्तीचा सत्कार

पंढरपूर (प्रतिनिधी):- इयत्ता 10 वी च्या बोर्ड परीक्षेत  कवठेकर प्रशालेच्या कु.भक्ती नारायण देवकुळे या मातंग समाजातील विद्यार्थिनीने संस्कृत विषयात 100 पैकी 99 गुणांसह एकुण 93% गुण पटकावित समाजामध्ये अभुतपूर्व यश…

सीबीएससी बोर्डात यश मिळविलेल्या श्रध्दाचे पंढरपूर लाईव्ह व दै.दामाजी एक्सप्रेस च्या वतीने अभिनंदन!

पंढरपूर (प्रतिनिधी):-  दहावी सीबीएससी बोर्डाच्या परीक्षेत पंढरपूर तालुक्यातील कासेगावची सुकन्या कु. श्रध्दा बाळासाहेब देशमुख हिने 95.40% गुण मिळवून नेत्रदिपक कामगिरी केल्याबद्दल तिचा दै.दामाजी एक्सप्रेस च्या पंढरपूर विभागीय कार्यालयात तिचे अभिनंदन…

“नीटमुळे विद्यार्थांनी आत्महत्या केल्यास सरकारवर गुन्हा दाखल करा”

मुंबई, दि. १५ : कोंचिंग क्लास्सेस जर नीटच्या तयारीसाठी पैसे मागत असतील तर त्यांच्यावर करवाई करा. त्यांचे परवाने रद्द करा असे आव्हान नितेश राणे यांनी केले आहे. यासंबधीत त्यांनी तातडीची…

जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचे प्रमुख उपस्थितीत सांगोल्यातील निवासी माध्यमिक शाळेत सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न …निवासी शाळांच्या अनुदानाबाबत लवकरच निर्णय – राज्यमंत्री दिलीप कांबळे

            पंढरपूर, दि. 21 :- सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळांना 100 टक्के अनुदान देण्याबाबत शासनस्तरावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे निवासी शाळेच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला जाईल…

श्री विठ्ठल अभियांत्रिकीत ब्लुटुथ रोबोटीक्स ही आंतरराट्रीय कार्यशाळा व स्पर्धा संपन्न

पंढरपूर:-गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेकॅनिकल विभागामधील ‘मेसा’च्या (मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंटस् असोशिएशन) वतीने ब्लुटुथ रोबोटीक्स ही आंतरराट्रीय कार्यशाळा व स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.…

श्री विठ्ठल अभियांत्रिकीत क्रिडा सप्ताह ‘ग्लान्स 2016’ उत्साहात सुरु

पंढरपूर:- विद्यार्थ्यांच्या कला व क्रिडा गुणांना वाव देण्यासाठी यंदा देखील क्रिडा सप्ताहास सुरुवात करण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.सी.बी.नाडगौडा व संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या हस्ते या सामन्यांचे…

श्री विठ्ठल अभियांत्रिकीचा उपक्रम कौतुकास्पद- अभिनेते शाम सावजी

सोलापूरच्या वसुंधरा कला प्रतिठानने पटकाविला प्रथम क्रमांक पंढरपूर-विविध कलाकारांच्या सुप्तगुणांना श्री. विठ्ठल अभियांत्रिकीने राज्यस्तरीय पथनाट्याद्वारे व्यासपीठ खुले करुन दिल्यामुळे त्यांच्यामधील कलावंत जागा झाला आणि सांस्कृतिक क्षेत्राला यामुळे आणखीन ऊर्जा मिळाली.…