वर्गमित्राने घेतला प्रेमाचा गैरफायदा ; मानसिक व शारिरीक त्रासाला कंटाळून तरूणीने उचलले टोकाचे पाऊल
पिंपरी : इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या तरुणीने १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ताथवडे येथे ५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी…