पंढरपूर तालुक्यातील आढीवमध्ये घरात घुसून चाकुचा धाक दाखवत दागिण्यांसह लाखोंची जबरी चोरी
पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील आढीव येथे पहाटे एका घरात घुसलेल्या चार चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवून सोन्याचे दागिणेंसह एकुण 1 लाख 18 हजाराची जबरी चोरी करुन पोबारा केल्याची घटना घडली आहे.…