आषाढी वारी २०२६: पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते धर्मपुरी येथे दिंडी प्रमुखांना प्रथमोपचार किटचे वाटप
आरोग्य विभागाकडून वारकऱ्यांसाठी सुविधा सज्ज; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची उपस्थिती पंढरपूर, दि. १८ : आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, मोरोची येथे…










