👁 4 Views

प्राथमिक आरोग्य केंद्र खर्डी यांच्यावतीने गोवर व रूबेला लसीकरणास सुरुवात

पंढरपूर LIVE 29 नोव्हेंबर 2018


खर्डी प्रतिनिधी संतोष कांबळे
शासनाच्या गोवर व रूबेला लसीकरणासाठी 27 नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला आहे सिद्धेश्वर प्रशाला तपकिरी शेटफळ येथील काही भयभीत विद्यार्थ्यांना डॉक्टर सुडके यांनी तपासणी करून लस देण्याचे काम केले खर्डी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत खर्डी उंबरगाव लक्ष्मी टाकळी तपकिरी शेटफळ तनाळी या गावांमधून लसीकरण सत्र चालू आहे एकूण लाभार्थी 7028 इतकी मुले व मुली आहेत गोवर व रूबेला लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खरेदीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश कुमार सोडके आरोग्य सहाय्यक शिवाजी कांबळे यादव के एस पवार डीपी श्रीमती आतार सीके आरोग्य सेविका श्रीमती घाडगे श्रीमती कांबळे श्रीमती महानवर श्रीमती कुलकर्णी श्रीमती सुर्वे श्रीमती काकडे आरोग्य सेवक महेश जेठे संजय मोरे नर्स श्रीमती अर्चना माळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील गटप्रवर्तक श्रीमती शिंदे व सर्व आशा स्वयंसेविका हे सर्व कर्मचारी गोवर रूबेला लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश घोडके यांनी दिली
यावेळी सिद्धेश्वर प्रशाला तपकिरी शेटफळ येथील मुख्याध्यापक यादव पीडी व त्यांचे सर्व शिक्षक वर्ग कर्मचारी लसीकरण मोहिमेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न  करतआहेत लसीकरण जनजागृतीचं काम तपकिरी शेटफळ चे माजी सरपंच समाधान बनसोडे व सर्व गावकरी करत आहेत

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *