👁 3 Views

पंढरपूर लाईव्ह कार्यालयात राष्ट्रपिता क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना अभिवादन

पंढरपूर LIVE 28 नोव्हेंबर 2018

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या १२८ व्या स्मृती दिनानिमित्त पंढरपूर लाईव्ह कार्यालयात राष्ट्रपित्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी डीएसएस चे प्रदेशाध्यक्ष दिलीपराव देवकुळे, रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष अंबादास वायदंडे, रिपाईचे युवक आघाडीचे अध्यक्ष संतोष सर्वगोड, जोशाबा टाईम्सचे संपादक श्रीकांत कसबे, एएसयुएस चे तालुकाध्यक्ष संजय अडगळे, आण्णा फाळके, तानाजी खिलारे, धम्मपाल जाधव व पंढरपूर लाईव्हचे मुख्य संपादक भगवान वानखेडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *