पंढरपूर LIVE 29 नोव्हेंबर 2018
खर्डी प्रतिनिधी.
ग्रामपंचायत कार्यालय व इंदिरानगर येथे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन खर्डी गावचे सरपंच रमेश हाके यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी प्रास्ताविक विनोद तोरणे यांनी केले सरपंच रमेश हाके यांनी संविधानाविषयी आपले परखड मत मांडले प्राध्यापक मोहन रोंगे ग्रामपंचायत सदस्य बंडू रणदिवे व विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आभार प्रदर्शन आनंद चंदनशिवे यांनी केले यावेळी अरुण चंदनशिवे विष्णू पाटील न्यानो घाडगे शहाजी कांबळे सेवा चव्हाण अभिजीत रोंगे समाधान रोंगे देवा रोंगे रघुनाथ रोंगे सुधाकर रोंगे गौतम चंदनशिवे कैलास चंदनशिवे संतोष चंदनशिवे गणेश चंदनशिवे गणेश बाबर तानाजी चंदनशिवे सिताराम वाघमारे लिपिक बंडू पठाण व खर्डी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com









