पंढरपूर LIVE 2 डिसेंबर 2018
आढीव प्रतिनिधी–:
आढीव ता,पंढरपुर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढीव या ठिकाणी गोवर -रुबेला मुलांंना व मुलींंना लसीकरण करण्यात आले, शासनाने गोवर व रुबेला या दोन आजारावर महागड्या लसी मोफत आसल्याणे व गोवर – रुबेला आजारापासुन प्रतिबंध करण्यासाठी मोहिमेचा शुभारंभ सहकार शिरेमणी चे संचालक दिनकर दाजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच लस दिलेल्या मुलांना प्रमाणपत्र ही देण्यात आले. नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलांना गोवर व रुबेला लस दि 27 नोवहेंबर ते 31 डिसेबंर या कालाविधत दिली जाणार आहे, आढीव जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मध्ये मुलांमधील लस घेण्या बाबतची भिती दुर करण्यासाठी सातत्याने पालकसभा, प्रबोधन करण्यात आले होते या वेळी वैधकीय अधिकारी डाॅ, सुतार आरोग्य सोवक, माने , शिंदे आढीव चे सरपंच दत्तात्रय चव्हाण , ह,भ,प, शंकर महाराज चव्हाण ,अध्यक्ष भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट,मोहन आण्णा चव्हाण, विश्वस्त भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट शाळा व्यवस्थापन
समिति अध्यक्ष सुरेश चव्हाण, उपअध्यक्ष वासुदेव पाटील, प्रविण कांबळे,नितिन चव्हाण,वसेकर ,बाळासो फावडे ,दादासो चव्हाण , मुख्याध्यापक शिरगुरे सर, धावणे सर, तावसकर मॅडम,आदीसह शिक्षक व पालक उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com





