👁 7 Views

श्री समर्थ पब्लिक स्कूल तपकिरी शेटफळ येथे गोवर व रूबेला लसीकरण

पंढरपूर LIVE 2 डिसेंबर 2018


खर्डी प्रतिनिधी संतोष कांबळे

प्रा . आ . केंद्र खर्डि उपकेंद्र तपकिरी शेटफळ यांच्या वतीने दि . 1-12-2018 रोजी श्री समर्थ पब्लिक स्कूल तपकिरी शेटफळ येथे गोवर रूबेला लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले.
लसीकरण सत्रामध्ये शाळेतील 210 मुलांपैकी 194 मुलांना गोवर रुबेलाची लस टोचण्यात आली. 
या कामी लसटोचक म्हणून  आरोग्य सेविका श्रीमती घाडगे सी . पी . व श्रीमती कांबळे ए . बी . यांनी काम पाहिले. तर पर्यवेक्षक म्हणून आरोग्य सहाय्यक श्री .शिवाजी कांबळे व यादव के . एस . यांनी काम पाहिले. तर आशा स्वयंसेविका श्रीमती माधुरी हरिहर , सरस्वती कांबळे , मनीषा जाधव व मदतनीस राजाबाई बुराण्डे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री . संजय गवळी सर व तसेच शाळेतील शिक्षिका श्रीमती ज्योती गवळी .रेणुका बोडके , उज्वला गवळी , प्रियांका कांबळे , रेश्मा पिसे , जना पिसे , शितल होमकर , नम्रता सावंत , शुभांगी बनसोडे , मोहिनी कुम्भार यांनी उत्तम सहकार्य केले.
लसीकरण झाल्यावर कोणत्याही मुलास कसलाही त्रास झाला नसल्याचे पालकांनी सांगितले. व सर्व पालकांनी आरोग्य विभागाच्या सर्व टीमचे व शाळेचे आभार मानले.

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *