पंढरपूर LIVE 2 डिसेंबर 2018
थंडीपासून बचाव व्हावा म्हणून श्रीविठोबा रखुमाईच्या मुर्तींना काश्मिरी रजई, पश्मिना शाल असा पोशाख चढविण्यात येत आहे.
परंपरेप्रमाणे प्रक्षाळपुजेनंतर असा उबदार पोशाख देवाला चढविण्यात येतो. रात्री शेजारतीनंतर विठुरायाच्या अंगावरील पोशाख काढून अंग पुसून घेतल्यानंतर डोक्यावरील मुकूट काढुन तेथे १५० हात लांबीचे उबदार मुंडासे बांधण्यात येते. सुती उपरण्याची कानपट्टी बांधण्यात येते.
उबदार शेला डोक्यापासून पायापर्यंत टाकण्यात आल्यानंतर अंगावर शाल टाकुन त्यावर खास रजई पांघरण्यात येते. शेवटी तुळशीहार घालून आरती केली जाते. अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com





