पंढरपूर LIVE 3 डिसेंबर 2018
आनंद भोसले, सरकोली
सरकोली तालुका पंढरपूर येथील तलाठी कार्यालयामध्ये आज ३- 12 -2018 रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त ५ अपंग व्यक्तीचा सत्कार करण्यात आला, यावेळी सरकोली गावातील विलास नारायण भोसले ,संतोष मोतीलाल बिडकर ,ज्ञानेश्वर कृष्णा भोसले, दादा श्रीपती घोडके, योगेश कल्याण भोसले या अपंग व्यक्तींचा सन्मान करण्यात आला
यावेळी गावकामगार तलाठी भैरवनाथ गोरे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली 45 टक्के पेक्षा जास्त अपंग व्यक्तींना संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतून दरमहा 600 रुपये मानधन देण्यासाठी अर्जही करण्यात यावे ,अशी विनंती केली तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले
यावेळी जितेंद्र नानासो भोसले, कैलास पाटील ,महादेव जालिंदर भोसले, कुमार सावळे ,सुरेश कराळे, ज्ञानेश्वर कांबळे व सरकोली गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com





