पंढरपूर LIVE 8 डिसेंबर 2018
पंढरपूर । प्रतिनिधी, तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्त पंढरपूर येथील शिवतीर्थावर मध्यवर्ती जन्मोत्सव सोहळा महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा पंढरपूर यांच्यावतीने उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते श्री संत संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सुनेत्राताई पवार या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी शिवक्रांतीचे संस्थापक दत्ता काळे महाराज म्हणाले की, तेली समाजाचे संत जगनाडे महाराज हे श्री संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अभंगांचे लेखनकर्ते होते. आज पहिल्यांदाच मध्यवर्ती जन्मोत्सव सोहळा साजरा केला जात असल्यामुळे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचे विचार आज समाजाला कळणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सदरचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा पंढरपूर शहराध्यक्ष मधुकर फलटणकर, शशिकांत देशमाने यांच्यावतीने घेण्यात आला.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते मामा फलटणकर, नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर, आदित्य फत्तेपूरकर, प्रा. अशोक डोळ, गणेश अंकुशराव, गणेश माने, दिपक येळे,हुंगे-पाटील, सुहास भाळवणकर, समाधान रोकडे, अमित डोंबे, अभिषेक शहा, द.बडवे, कृष्णा कवडे, श्रीकांत देशमाने, सोमनाथ आरे, शैलेश भोसले, युवराज भोसले, प्रविण भोसले,सागर साळुंखे, लाला पानकर, विदुल अधटराव, यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी देशमाने, धनंजय देशमाने, श्रीकांत देशमाने, अरविंद देशमाने आदिंसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com