👁 10 Views

पंढरपूर तालुक्यातील देगाव येथे अवैध हातभट्टी दारू गुत्त्यावर पोलिसांचा छापा… ७५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

पंढरपूर LIVE 13 फेब्रुवारी 201    

           

पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत देगाव येथे मा. SDPO सा. पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत आणि पंढरपूर तालुका पो. ठाणे पथक यांनी संयुक्तरित्या अवैद्य हातभट्टी दारू निर्मितीवर छापा घातला.
या छाप्यामध्ये गुळमिश्रीत रसायन आणि दारू गाळण्याचे साहित्य असा एकुण 75000/-  ₹ चा मुद्देमाल पोलिसांना मिळुन आला आहे. अशी माहिती पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
याबाबत गुन्हा नोंद करून पुढील कारवाई सुरू आहे.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *