पंढरपूर LIVE 13 फेब्रुवारी 2019
‘पालवी’मध्ये बालकांमध्ये रमलेली स्वेरीज् फार्मसीचे विद्यार्थी, सोबत पालवीचे पदाधिकारी व प्राध्यापकवर्ग.
पंढरपूर- (संतोष हलकुडे)स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्याची ओळख देखील आता सर्वदूर पसरली असताना ‘अशा सामाजिक कार्यक्रमाचे सर्वांनी अनुकरण करावे.’ असे कार्य स्वेरीच्या फार्मसीमधील विद्यार्थ्यांनी केले असून याचीच चर्चा सर्वत्र होत आहे. या कार्यामुळे पालवीतील चिमुरडी मुले मात्र अत्यंत उत्साहीत झाले असून त्यांच्या चेहऱ्यावर वेळोवेळी हास्य फुलविण्यासाठी सामाजिक संघटनेने आता पुढाकर घेणे गरजेचे आहे.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक उपक्रमाबरोबरच अनेक विधायक उपक्रम, सामाजिक उपक्रम नित्य राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून बी. फार्मसीच्या तिसऱ्या वर्षातील जवळपास ६० विद्यार्थ्यांनी कोर्टी रोड लगत असलेल्या ‘पालवी’संकुलाला भेट दिली. भेटीत दिवसभर लहान मुलांसमवेत रमले. तेथील मुले देखील फार्मसीमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसमवेत रमले, मौज-मजा केली. यावेळी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी तेथील बालकांच्या आरोग्याची तपासणी करून आहार व प्रथमोपचार याविषयी मार्गदर्शन केले.
सुरवातीला फार्मसीचे समन्वयक प्रा. प्रज्ञा साळुंखे यांनी ‘पालवी’मध्ये येण्याचे प्रयोजन सांगितले. प्रा.प्राजक्ता खुळे यांनी आहार कसा असावा? याविषयी मार्गदर्शन करून उपयोगी माहिती दिली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने जमा केलेल्या रकमेमधून चिमुरड्या मुलांसाठी आवश्यक असलेला पौष्टिक आहार दिला. यावेळी फार्मसीच्या सपना सावंत, प्रिती कोकाटे आदी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. पालवीचे व्यस्थापक सौ. मंगल शहा, संचालिका डिम्पल घाडगे, मेघा सूर्यवंशी, शीतलताई वाघ यांनी ‘पालवी’ची सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांसमवेत प्रा. वृणाल मोरे,प्रा. श्रीनिवास माने, ऋषिकेश गायकवाड यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी केलेले उत्कृष्ठ कार्य पाहून संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा,उपाध्यक्ष आर. बी. रिसवडकर, संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, प्राचार्य डॉ. एस.डी. सोनवणे, उपप्राचार्य डॉ. अमित गंगवाल, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी त्यांची पाठ थोपटली.
‘पालवी’मध्ये बालकांमध्ये रमलेली स्वेरीज् फार्मसीचे विद्यार्थी, सोबत पालवीचे पदाधिकारी व प्राध्यापकवर्ग.
पंढरपूर- (संतोष हलकुडे)स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्याची ओळख देखील आता सर्वदूर पसरली असताना ‘अशा सामाजिक कार्यक्रमाचे सर्वांनी अनुकरण करावे.’ असे कार्य स्वेरीच्या फार्मसीमधील विद्यार्थ्यांनी केले असून याचीच चर्चा सर्वत्र होत आहे. या कार्यामुळे पालवीतील चिमुरडी मुले मात्र अत्यंत उत्साहीत झाले असून त्यांच्या चेहऱ्यावर वेळोवेळी हास्य फुलविण्यासाठी सामाजिक संघटनेने आता पुढाकर घेणे गरजेचे आहे.
सुरवातीला फार्मसीचे समन्वयक प्रा. प्रज्ञा साळुंखे यांनी ‘पालवी’मध्ये येण्याचे प्रयोजन सांगितले. प्रा.प्राजक्ता खुळे यांनी आहार कसा असावा? याविषयी मार्गदर्शन करून उपयोगी माहिती दिली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने जमा केलेल्या रकमेमधून चिमुरड्या मुलांसाठी आवश्यक असलेला पौष्टिक आहार दिला. यावेळी फार्मसीच्या सपना सावंत, प्रिती कोकाटे आदी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. पालवीचे व्यस्थापक सौ. मंगल शहा, संचालिका डिम्पल घाडगे, मेघा सूर्यवंशी, शीतलताई वाघ यांनी ‘पालवी’ची सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांसमवेत प्रा. वृणाल मोरे,प्रा. श्रीनिवास माने, ऋषिकेश गायकवाड यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी केलेले उत्कृष्ठ कार्य पाहून संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा,उपाध्यक्ष आर. बी. रिसवडकर, संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, प्राचार्य डॉ. एस.डी. सोनवणे, उपप्राचार्य डॉ. अमित गंगवाल, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी त्यांची पाठ थोपटली.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

-: कार्यालय :-
शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com