👁 10 Views

सिंहगड पब्लिक स्कूल चे स्केटिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश

पंढरपूर LIVE 13 फेब्रुवारी 2019

 


कोर्टी, पंढरपूर :- गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या गोवा स्केटिंग फेस्टिवल मध्ये सहभागी झालेल्या सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी,पंढरपूर च्या विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल ओपन रोलर स्पोर्ट प्रमोशनल  टूर्नामेंट साठी पात्र ठरविण्यात आले. यामध्ये कु. अर्जव फडे आणि कु. अर्जुनसिंह जाधव यांना कांस्य पदक तसेच प्रोत्साहन हेतु ब्राँझ पदक व तीस हजार रुपये देण्यात आले.या मिळालेल्या यशाबद्दल स्कूलच्या प्राचार्या डॉ.उषा धपोला व मुख्याध्यापिका श्रीमती.स्मिता नवले तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

-: कार्यालय :-

शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *