👁 10 Views

बोहाळी ग्रामपंचायतीत राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

Pandharpur LIVE 26 February 2019

राष्ट्रसंत गाडगेबाबांचे जुने संग्रहीत छायाचित्र


दि.23 फेब्रुवारी रोजी बोहाळी ग्रामपंचायतीमध्ये (ता.पंढरपूर) राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची 143 वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. त्यावेळी गाडगेबाबांचे अनमोल असे  विचार सांगण्यात  आले . या वेळी ‘गोपाला गोपाला देवकी  नंदन गोपाला’ असा  जयघोष करण्यात आला. 


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

या कार्यक्रमासाठी बोहाळी गावचे मा. सरपंच सुधाकर पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नारायण जाधव, परिट समाजाचे तालुका कार्यअध्यक्ष बाळासाहेब घोडके, नामदेव पाटील, विक्रम चंदनशिवे, सुधाकर घोडके, युवराज घोडके, सागर कदम, सोमनाथ घोडके, प्रताप प्रकाले, हजरत शेख, बबलू कदम,  हरी कोळी यांच्यासह समाज बांधव आणि बोहाळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *