👁 5 Views

पंढरपूर -स्वा. सावरकरांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Pandharpur LIVE 26 February 2019

 स्वा. सावरकर यांना अभिवादन करताना मान्यवर… 
 पंढरपूर / प्रतिनिधी 
  येथील स्वा. विनायक दामोदार सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावरकरांच्या पुर्णाकृती पुतळयांचे पुजन करण्यात आले. यावेळी पाकीस्तानवर भारतीय वायुसेनेने हल्ला केल्याबददल भारत माता की जय… अशा घोषणा देउन सारा परिसर सावरकर प्रेंमीनी दणाणून सोडला. 
         


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

 येथील सावरकरांच्या पुर्णाकृती पुतळयांचे पूजन आज सकाळी नउ वाजता सावरकर प्रेमी मंडळाचे अध्यक्ष वा.ना.उत्पात , मर्चण्ट बॅकेचे चेअरमन नागेश भोसले , नगरसेवक अनिल अभंगराव , संग्राम अभ्यंकर , प्रकाश उत्पात, अभयसिंह इंचगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विवेक बेणारे , अरूण वाडेकर , नगरसेविका सुजाता बडवे , सुप्रिया डांगे , माजी नगरसेवक ऋषिकेश उत्पात , सचिन कुलकर्णी , अरूण वाडेकर , संजय अभ्यंकर , डॉ वर्षा काणे , मेधा दाते, मोहन मंगळवेढेकर आदि यावेळी उपस्थित होते. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *