👁 10 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

Pandharpur LIVE 28 February 2019

     पंढरपूर (प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलितएसकेएनसिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात २७ फेब्रुवारी रोजी मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून सजता करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे दिली.

      मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात, मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांना अभिवादन करण्यात आले महविद्याल्याचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डॉ. चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, प्रा. अनिल निकम, प्रा. सुजित कारंडे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *