‘आमच्या नादि लागू नका’ हिंदी अभिनेत्री उर्वशी कोटियनचा पहिला मराठी चित्रपट

अनिल चौधरी,
पुणे
              आपल्या आयुष्यात रोज घडणाऱ्या घटनांवर आधारित आणि समाजातल्या महत्वाच्या घटकान विषयी प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. डॉक्टर आपल्या क्षेत्रात कसे पैसे कमावता  येईल याचा विचार करत असतो  तर वकील जास्तीत जास्त तारका लांबून कसे पैसे उकळता येईल या प्रयत्नात असतात तसेच पोलीस  म्हणा किंवा गुंडा काही न हि करून आपापली पोळी भाजण्याचा प्रयत्न कसे करत असतात हा विषय विनोदी अंगाने मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे .
> डॉक्टर, वकील, पोलीस, किंवा गुंड असो , या चारही लोकांचं  एकाच स्वप्न आहे, कधी तरी आपल्यालाही चित्रपट काम करायला मिळाल पाहिजे,  अशातच त्यांना एक निर्माता भेटतो जो फाय्नन्स  च्या शोधत असतो . नेमकी या चारही लोकांची तो  इच्या  ओळकतो  आणि त्यांना सिनेमात काम करायला लाऊन त्यांच्या कडून पैसे उकलतो . सिनेमासाठी हेरोइन हि मिळते पण ती त्याच निर्मात्याच्या  प्रेमात पडते आणि त्याला लग्न करायला मागे लागते .
             
> या सर्व घटना आम्ही कॉमेडी ढंगाने दाखवण्याचा प्रयत्न  केला आहे. या चारही लोकांच काय होता, त्या निर्मात्याच्या चित्रपट पूर्ण होता का ? त्या हिरोइनला   लग्न करण्याचा स्वप्न पूर्ण करण्या साठी काय करावा लागत.  अश्या अनेक गोष्टींवर आधारित हा पूर्ण विनोदी सिनेमा आहे.
         
> उर्वशी कोटियन ह्या हिंदी चित्रपट व मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीचा हा निर्माता म्हणून पहिलाच प्रयत्न आहे. चित्रपट जरी मराठी असला तरी चित्रपटाला लाभलेले  तंत्रतन्य मात्र पूर्ण अमराठी भाषिक आहेत. चित्रपटाचे  दिग्दर्शन  दीपक तिवारी यांनी केले असून संगीत सिधार्त बोस यांचे आहे .
> चित्रपट वितरक राम पर्सैय्या येत्या २६ फेबृवरीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करीत आहेत.  

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *