कोल्हापूर- राजू शेट्टींनी आपल्या बगलबच्च्यांना लगाम घालावा. अन्यथा त्यांचा बंदोबस्त करावा लागेल, असे म्हणत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टींवर हल्लाबोल केला आहे.
ते कोल्हापुरात बोलत होते. कोणाला तरी बरे वाटावे म्हणून मी काम करत नाही. मी चळवळीत वाढलेला कार्यकर्ता असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितलं.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





