मुंबई : मराठी सिनेनिर्माता अतुल तपकीर यांनी आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडलीये.
याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट लिहित आत्महत्या करण्यामागचे कारण सांगितलेय.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1363869677039813&id=100002503800300
अतुल तपकीर यांनी ढोलताशे या सिनेमाची निर्मिती केली होती.
या सिनेमाला अपयश मिळाल्यानंतर कर्जबाजारीपण आला होता. तसेच पत्नीच्या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





