👁 9 Views

संमोहन उपचार काळाची गरज

मानसिक तान-तणाव व सांमोहन उपचार

सध्याच्या धावपळीच्या, दगदगीच्या, स्पर्धात्मक युगात इतर सर्वसुख सोई उपलब्द आसुनही, मानुस मानसिक स्वास्थ हरवून बसला अाहे. व्यावसाय,नोकरी ,यश-आपयश, आपेक्षा, कैटूंबिक जबाबदाऱ्या हे सर्व करत असताना मानवर ताण(टेंन्शन) निर्मान होत आहेत. पूर्वी पेक्षा प्रतेक क्षेत्रात आपेक्ष वाढल्या आहेत. परंतु आपेक्षा पूर्ण न होन्यामुळ मनावर प्रचंड ताण निर्मान होत आहे. त्यामूळे प्रयतेक व्यक्ती तनावाखाली जगत आहे. हे तान (टेंन्शन) वेगवेगळया मानसिक-शाररिक अजारांना कारनिभूत ठरत आहेत. या टेंन्शन मुळे मानसाची कार्यक्षमता कमी होत आहे. संबंधित मानस आपआपल्या क्षेत्रात माग पडत आहेत, आपयशी ठरत आहेत. यशस्वी होण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास, एकाग्रता कमी होत चालली आहे.
यामधुन बाहेर पडण्यासाठी औषध- गोळ्या दाद देत नाहित. त्यामूळे काहीजण पूजा-आर्च, गंडे-दोरे, वास्तुशास्त्र, बुवा, साधु अशा पद्धती कडे खेचले जात आहेत .वैज्ञानिक दृष्टया काहिही फायदा होताना दिसत नाही. मानसीकता आणखीनच दूबळी बनत आहे. परंतु संमोहन उपचारा सारख्या वैज्ञानीक उपचार पध्दतीमूळे मोठी आशा निर्मान झाली आहे.
मानसीक तान-तणावांना कारणीभुत आसनाऱ्या मानविमनावर नियंत्रण मिळवण्यासाठी संमोहन उपचार पध्दत प्रभावी ठरत आहे. आपल्या बहूतेक मानसिक- शाररीक समस्यांचे मुळ आपल्या आंर्तमनात आसत. मनावर नियंत्रन मिळवल तर आपण या सर्व समस्यांमधून सहज बाहेर पडू शकतो व आनंदी उत्साही आयुष्य जगु शकतो.

संमोहन उपचार तज्ञ
जोतिराम दिघे, सांगोला
9403739912

क्रमशः…

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *