पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 3 August 2017
पंढरपूर (प्रतिनिधी):- यात हकीकत अशी की, दि. 13/07/2017 रोजी पंढरपूरमधील मयत चैताली अभिजीत फाळके हिचा तिरंगा नगर येथील राहत्या घरी संशयास्पद मृत्यु झाला होता. याप्रकरणी मयताचे वडील यांनी पंढरपूर शहर पोलिस स्टेशन येथे पती अभिजीत वसंत फाळके व सासु शोभा वसंत फाळके यांच्या विरुध्द फिर्याद दिली होती. तद्नंतर दि.28/07/2017 रोजी त्यांनी पुरवणी जबाबामध्ये सासरा वसंत नरहरी फाळके, दीर विश्वजीत वसंत फाळके व नणंद ऐश्वर्या उर्फ स्नेहल वसंत फाळके हे ही माहेरहून पैसे आणण्यासाठी चैतालीचा छळ करत होते. व सारखा मानसीक व शारिरीक छळ करीत होते. अशा स्वरुपाचा पुरवणी जबाब त्यांनी दिला होता. याप्रकरणी सदर आरोपींवरती हुंडाबळी या कलमाची नव्याने वाढ झाली होती.
………………………………………………………………………………………………………………………
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



