पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 3 August 2017
पंढरपूर, दि.03: शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे व सौ नलिनी सुरेश हावरे यांनी श्री- विठ्ठल-रुक्मिणी मंदीरास भेट देवून श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेचे सपत्निक दर्शन घेतले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व श्रींचा फोटो देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मंदीर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांच्यासह मंदीर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. हावरे यांनी दर्शन रांग व दर्शन मंडप येथील पाहणी केली . तसेच विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी देण्यात येणा-या सेवा-सुविधाबाबतची माहिती मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी अध्यक्ष डॉ. हावरे यांना दिली.
………………………………………………………………………………………………………………………
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111