👁 9 Views

वाईकरांनी घेतली अमित शहांची भेट

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व 
Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


 राज्यसभेचे नुतन सदस्य, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात भेट घेऊन शुभेच्छा देताना पंढरपूर भाजपाचे शहर सरचिटणीस संजय वाईकर व सोलापूर जिल्हा कृषी आत्मा कमिटीचे सदस्य राजकुमार पाटील.

पंढरपूर Live 11 August 2017

नवी दिल्ली/पंढरपूर : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची राज्यसभेच्या नुतन सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पंढरपूर शहर भाजपाचे सरचिटणीस संजय वाईकर यांनी अशोक रोड (दिल्ली) येथील भाजपाच्या राष्ट्रीय कार्यालयात समक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. 
या भेटीदरम्यान सोलापूर जिल्हा तसेच पंढरपुरातील विविध समस्या व राज्य शासनाकडून होत असणार्‍या योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली. यावेळी सोलापूर जिल्हा कृषी आत्मा कमिटीचे सदस्य राजकुमार पाटील उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *