पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व
Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 11 August 2017
भारतीय दलित महासंघ संघटनेचे नुतून तालुकाध्यक्ष अनिल मस्के यांचा व इतर नूतन पदाधिकाºचा सत्कार ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला.
पंढरपूर : भारतीय दलित महासंघ या सामाजिक संघटनेची पंढरपूर तालुक्याची कार्यकरणी जाहिर झाली असून तालुका अध्यक्षपदी अनिल मस्के तर उपाध्यक्ष पदि नवनाथ पांडुरंग मस्के यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय दलित महासंघाची बैठक मंगळवारी पंढरपूर येथे घेण्यात आली. या बैठकीत नूतन पदाधिकाºयांची निवडी करण्यात आल्या. यामध्ये तानाजी तुपसौंदर यांची तालुका संघटक पदी निवड करण्यात आली.
यावेळी अनिल अडगळे, धनाजी मस्के, औंदुबर परदेशी, नितिन मस्के, दिलीप मस्के, दत्ता वाघमारे, गणेश मस्के, विष्णु अडगळे, राजकुमार तुपसौंदर, समाधान तुपसौंदर, सिध्देश्वर वाघमारे, रविंद्र तुपसौंदर, संभाजी भोसले, शंकर मस्के, विठ्ठल क्षिरसागर, दिपक ससाने, बंडू फाळके, विनायक मस्के, गणेश वाघमारे, धनाजी मस्के उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


