गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
मुख्य संपादक– भगवान वानखेडे
Whatsup- 8308838111 Mobile- 8552823399
mail- livepandharpur@gmail.com
web – http://www.pandharpurlive.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 28 August 2017
गणेश चतुर्थीपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर गणरायाची कृपादृष्टी झाली असं म्हणायला हरकत नाही. रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस महाराष्ट्रात कोसळत आहे.
मुंबई : गणेश चतुर्थीपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर गणरायाची कृपादृष्टी झाली असं म्हणायला हरकत नाही. रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस महाराष्ट्रात कोसळत आहे.
तसेच असाच मुसळधार पाऊस गणेश विसर्जन म्हणजे ३१ ऑगस्टपर्यंत होणार असल्याचं पुणे वेधशाळेने वर्तवलं आहे. आणि आपणं पाहतोच आहे की पुणे वेध शाळेचा अंदाज खरा ठरतं असल्यामुळे मुंबईकरांसह महाराष्ट्रातील जनतेला आता मस्त पाऊस एन्जॉय करता येणार आहे.
आतापर्यंत महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा साठा आपण पाहिला तर तो समाधानकारक आहे. भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा, भोजापुर, जायकवाडी यासारखी धरणे आता ओव्हरफ्लो होवून वाहत आहेत. जाणून घेऊया प्रत्येकाची सरासरी….

साठा(दलघफू/टीएमसी/टक्केवारी)
१)भंडारदरा – ११०३९ १००% ओव्हरफ्लो
२)निळवंडे – ७९०९ ९५.०६% ओव्हरफ्लो
३)मुळा -२१०७३ ८१.०५%
४)आढळा – १०६० १००% ओव्हरफ्लो
५)भोजापुर – ६१/४८५ १००% ओव्हरफ्लो
६)जायकवाडी*
एकूण – ७६.९६५ टीएमसी/ ७४.९२%
उपयुक्त -५०.८९८ टीएमसी ६६.३८%
या धरणांचे कालवे बंद करण्यात आले आहेत.
१)भंडारदरा – ११०३९ १००% ओव्हरफ्लो
२)निळवंडे – ७९०९ ९५.०६% ओव्हरफ्लो
३)मुळा -२१०७३ ८१.०५%
४)आढळा – १०६० १००% ओव्हरफ्लो
५)भोजापुर – ६१/४८५ १००% ओव्हरफ्लो
६)जायकवाडी*
एकूण – ७६.९६५ टीएमसी/ ७४.९२%
उपयुक्त -५०.८९८ टीएमसी ६६.३८%
या धरणांचे कालवे बंद करण्यात आले आहेत.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111