गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
मुख्य संपादक– भगवान वानखेडे
Whatsup- 8308838111 Mobile- 8552823399
mail- livepandharpur@gmail.com
web – http://www.pandharpurlive.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
web – http://www.pandharpurlive.com
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 28 August 2017
रोहतक- आश्रमातील दोन महिला अनुयायींवरील बलात्कार प्रकरणात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला सीबीआय कोर्ट आज (सोमवारी) दुपारी शिक्षा सुनावणार आहे. शुक्रवारी त्याला कोर्टाने या प्रकरणी दोषी ठरवले होते. रोहतकमधील सुनारिया तुरुंगात बलात्कारी बाबाचा फैसला होणार आहे. या पार्श्वभूमीवर तुरुंगाबाहेर सातपदरी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
दुसरीकडे, राम रहीमबाबत त्याच्या जावयाने धक्कादायक खुलासा केला आहे. पत्नी आणि बाबाचे अनैतिक संबंध असल्याचे विश्वास गुप्ता याने एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले होते. बाबाच्या विरोधात त्याने 2011 मध्ये कोर्टात धाव घेतली होती.
स्वत:च्या मुलीसोबत बाबाचे होते अनैतिक संबंध…
बाबा राम रहीम याचे स्वत:च्या मुलीसोबत अनैतिक संबंध होते, असा आरोप त्याच्या जावयाने केला आहे. ‘बाबा रात्री हॉटेल थांबत होता तेव्हा माझी पत्नी त्याच्यासोबत रुममध्ये एकटी राहात होती. मला मात्र, शेजारच्या खोलीमध्ये पाठवले जात होते’, असा खळबळजनक तितकाच धक्कादायक खुलासा बाबांची मानलेली मुलगी हनीप्रीतचा पती विश्वास गुप्ता याने केला आहे.
विश्वास गुप्ता याने आरोप केला की, बाबाचे आणि हरमनप्रीतचे पहिल्यापासून अनैतिक संबंध होते. हे पाप लपवण्यासाठी त्यांनी सर्वांसमक्ष तिला आपली मुलगी मानली. विश्वास गुप्ता यांनी 2011 मध्ये एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेला इंटरव्ह्यूमध्ये हा आरोप केले होते. नंतर गुप्ता यांनी बाबाच्या विरोधात कोर्टात धावही घेतली होती. सध्या तो व्हिडिओही व्हायरल होत आहे.
दरम्यान, 1996 मध्ये बाबाने हनीप्रीत हिचे विश्वास गुप्ता याच्याशी लग्न लाऊन दिले होते. नंतर तिला सर्वांसमक्ष आपली मुलगी मानले होते. परंतु, हॉटेलमध्ये तसेच गुहेमध्ये दोघांना अनेकदा एकत्र पाहिल्याचे विश्वास याने इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते.
राम रहीमबाबत त्याच्या जावयाने धक्कादायक खुलासा केला आहे
पत्नी आणि बाबाचे अनैतिक संबंध असल्याचे विश्वास गुप्ता याने एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले होते.
बाबा राम रहीम याचे स्वत:च्या मुलीसोबत अनैतिक संबंध होते, असा आरोप त्याच्या जावयाने केला आहे.
बाबाच्या विरोधात त्याने 2011 मध्ये कोर्टात धाव घेतली होती.
‘बाबा रात्री हॉटेल थांबत होता तेव्हा माझी पत्नी त्याच्यासोबत रुममध्ये एकटी राहात होती. मला मात्र, शेजारच्या खोलीमध्ये पाठवले जात होते’, असा खळबळजनक तितकाच धक्कादायक खुलासा बाबांची मानलेली मुलगी हनीप्रीतचा पती विश्वास गुप्ता याने केला आहे.
बाबा आणि हरमनप्रीतचे पहिल्यापासून अनैतिक संबंध होते.
सध्या तो व्हिडिओही व्हायरल होत आहे.